दिलासा : नगर जिल्ह्यात आज ‘इतक्या’ जणांना डिस्चार्ज

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.35 टक्के
दिलासा : नगर जिल्ह्यात आज ‘इतक्या’ जणांना डिस्चार्ज

अहमदनगर -

जिल्ह्यात आज उपचारानंतर बरे झालेल्या 4439 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 91 हजार 546 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 87.35 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 2711 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 25 हजार 322 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 136, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 1668 आणि अँटीजेन चाचणीत 907 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 26, अकोले 01, कर्जत 02, कोपरगाव 32, नगर ग्रामीण 40, नेवासा 01, पारनेर 12, राहुरी 07, शेवगाव 01, कँटोन्मेंट बोर्ड 09, मिलिटरी हॉस्पिटल 04 आणि इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 179, अकोले 210, जामखेड 56, कर्जत 37, कोपरगाव 75, नगर ग्रामीण 161, नेवासा 43, पारनेर 115, पाथर्डी 16, राहाता 178, राहुरी 72, संगमनेर 238, शेवगाव 53, श्रीगोंदा 39, श्रीरामपूर 144, कँटोन्मेंट बोर्ड 02 , इतर जिल्हा 48 आणि इतर राज्य 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 907 जण बाधित आढळुन आले. मनपा 45, अकोले 64, जामखेड 06, कर्जत 92, कोपरगाव 69, नगर ग्रामीण 67, नेवासा 51, पारनेर 117, पाथर्डी 76, राहाता 38, राहुरी 89, संगमनेर 18, शेवगाव 12, श्रीगोंदा 96, श्रीरामपूर 52, कँटोन्मेंट 01 आणि इतर जिल्हा 14 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्यांमध्ये

मनपा 753, अकोले 203, जामखेड 130, कर्जत 242, कोपरगाव 238, नगर ग्रामीण 464, नेवासा 154, पारनेर 283, पाथर्डी 144, राहाता 280, राहुरी 213, संगमनेर 386, शेवगाव 151, श्रीगोंदा 300, श्रीरामपूर 283, कॅन्टोन्मेंट 89, मिलिटरी हॉस्पिटल 09, इतर जिल्हा 106 आणि इतर राज्य 11 यांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या : 1,91,546

उपचार सुरू असलेले रूग्ण : 25322

मृत्यू : 2401

एकूण रूग्ण संख्या : 2,19,269

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com