Corona Update : संगमनेरात करोना हटेना; आज जिल्ह्यात किती रुग्णांची नोंद?

Corona Update : संगमनेरात करोना हटेना; आज जिल्ह्यात किती रुग्णांची नोंद?

कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोना संसर्ग (Corona) काही प्रमाणात आटोक्यात येताना दिसत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन करोना रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरूच असून नगरकरांची चिंता कायम आहे.

आज जिल्ह्यात ६५२ रुग्णांची नोंद झाली. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये (Corona test lab) ११०, खाजगी प्रयोगशाळेत (Private lab) केलेल्या तपासणीत २६४ आणि अँटीजेन चाचणीत (Antigen test) २७८ रुग्ण बाधीत आढळले.

कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?

संगमनेर - १५१

पारनेर - ११४

राहाता - ४५

राहुरी - ४३

नगर ग्रामीण - ४०

कर्जत - ३३

अकोले - २९

श्रीगोंदा - २८

श्रीरामपूर - २७

जामखेड - २६

पाथर्डी - २२

नेवासा - २१

मनपा - १९

कोपरगाव - १९

शेवगाव - १९

इतर जिल्हा - १६

Related Stories

No stories found.