Coronavirus : जिल्ह्यात आज एक हजार ४४० रुग्णांची नोंद

'या' तालुक्यांमध्ये शंभराहून अधिक रुग्ण
Coronavirus : जिल्ह्यात आज एक हजार ४४० रुग्णांची नोंद
File Photo

अहमदनगर l Ahmednagar

राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असून नगर जिल्ह्यातही नव्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. आज जिल्ह्यात दीड हजाराच्या आत नवे रुग्ण आढळून आले आहे.

जिल्ह्यात आज १ हजार ४४० रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅब मध्ये ४६५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५७७ आणि अँटीजेन चाचणीत ३९८ रुग्ण बाधीत आढळले.

कुठे, किती रुग्ण?

नेवासा - १८७

शेवगाव - १८२

पाथर्डी - १२०

जामखेड - १०९

कोपरगाव - ९८

कर्जत - ९४

पारनेर - ९३

संगमनेर - ९०

श्रीरामपूर - ८७

राहुरी - ६९

नगर ग्रामीण - ६८

राहाता - ५९

मनपा - ५८

श्रीगोंदा - ४८

अकोले - ४७

इतर जिल्हा - १९

मिलिटरी हॉस्पिटल - ०५

भिंगार कॉंटेन्मेन्ट - ०४

इतर राज्य - ०३

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com