करोना अपडेट : आज जिल्ह्यात किती नवे रुग्ण? कोणत्या तालुक्यात किती?

करोना अपडेट : आज जिल्ह्यात किती नवे रुग्ण? कोणत्या तालुक्यात किती?

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील दैनंदिन करोना (Corona) रुग्णांच्या संख्येत चढ-उतार सुरूच आहे. दरम्यान गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील करोना बाधितांची आकडेवारी वाढत असतांना आज आढळलेल्या आकडेवारीत किंचितशी वाढ झाली असून नगरकरांची चिंता कायम आहे.

आज जिल्ह्यात ६३९ रुग्णांची नोंद (COVID19 patient) झाली. जिल्हा रुग्णालयाच्या (District Hospital) करोना टेस्ट लॅबमध्ये १७९ (Corona Test Lab), खाजगी प्रयोगशाळेत (Private lab) केलेल्या तपासणीत २९२ आणि अँटीजेन चाचणीत (Antigen test) १६८ रुग्ण बाधीत आढळले.

कोणत्या तालुक्यात किती?

पारनेर - १२४

संगमनेर - ८८

श्रीगोंदा - ६२

नगर ग्रामीण - ५४

राहाता - ४४

कर्जत - ३१

श्रीरामपूर - ३०

मनपा - २९

कोपरगाव - २८

पाथर्डी - २५

शेवगाव - २५

राहुरी - २४

नेवासा - २१

अकोले - १९

जामखेड - १८

इतर जिल्हा - १६

भिंगार कॉंटेन्मेन्ट - ०१

Related Stories

No stories found.