Coronavirus : नेवासा परिसर बनला हॉटस्पॉट

शहरात सर्वाधिक नवे रुग्ण
Coronavirus : नेवासा परिसर बनला हॉटस्पॉट
करोना

नेवासा | का प्रतिनिधी

नेवासा तालुक्यात करोना संक्रमितांच्या संख्येचा काल मंगळवारी उच्चांक झाला.

तालुक्यात एकाच दिवशी ११४ संक्रमित आढळून आले. नेवासा शहरात सर्वाधिक चाळीस संक्रमित आढळून आले आहे.

तसेच नेवासा फाटा येथे पाच तर जवळच असलेल्या भानस हिवरा येथे १८ संक्रमित आढळून आले असून तालुक्यात एकाच दिवशी ११४ संक्रमित आढळून आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com