खासदार विखेंनी असे आणले होते रेमडेसिवीर...

अहमदनगर | Ahmednagar

खासदार डॉ.सुजय विखे यांनी चार दिवसापूर्वी जिल्ह्यात करोना रुग्णांना रेमडेसिवीर औषधाचे वाटप केले होते. त्यांना ही औषधे कशी मिळाली, ती जिल्ह्यात कशी आली याची उत्तरे त्यांनी शनिवारी सकाळी सोशल मिडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून दिले आहे.

सध्याची स्थिती राजकारण करण्याची नसून प्रेत्येकाने आपल्या परीने करोना रोखणे आणि रुग्णांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले असून आगामी काही दिवसात या स्थितीवर नियंत्रण मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com