Coronavirus : जिल्ह्यात आज चार हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

किती रुग्णांना मिळाला डिस्चार्ज?
Coronavirus : जिल्ह्यात आज चार हजारांहून अधिक रुग्णांची नोंद
करोना अपडेट

अहमदनगर (प्रतिनिधी)

जिल्ह्यात आज २८९३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६९ हजार २४८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.५७ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४१३९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २६ हजार ३२७ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅब मध्ये १९५१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २१४० आणि अँटीजेन चाचणीत १०४८ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६६, अकोले ५१, जामखेड ९६, कर्जत ५३, कोपरगाव ६६, नगर ग्रामीण ७१, नेवासा ७०, पारनेर १३०, पाथर्डी ७१, राहता २१, राहुरी ८३, संगमनेर २१, शेवगाव १२६, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०३, कॅंटोन्मेंट बोर्ड ०५, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा १६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

करोना अपडेट
लसीचा तुटवडा; ज्येष्ठांचा पहिल्या डोसला ब्रेक

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४९२, अकोले ९१, जामखेड ०९, कर्जत २४, कोपरगाव १३१, नगर ग्रामीण २४०, नेवासा ९९, पारनेर ९८, पाथर्डी ५५, राहाता २१८, राहुरी ७८, संगमनेर १७३, शेवगाव ७४, श्रीगोंदा १७९, श्रीरामपूर ४४, कॅंटोन्मेंट बोर्ड ३१ आणि इतर जिल्हा १०१ आणि इतर राज्य ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १०४८ जण बाधित आढळुन आले. मनपा ११६, अकोले ०३, जामखेड ०२, कर्जत १२८, कोपरगाव १२४, नगर ग्रामीण ४८, नेवासा ३२, पारनेर १०६, पाथर्डी ३८, राहाता २५, राहुरी १०२, संगमनेर १६, शेवगाव ०५, श्रीगोंदा २५६, श्रीरामपूर १७, कॅंटोन्मेंट १२ आणि इतर जिल्हा १८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

करोना अपडेट
हिंडफिर्‍यांची अँन्टीजेन

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ६५२, अकोले ११, जामखेड १५३, कर्जत ७८, कोपरगाव ११०, नगर ग्रामीण २९७, नेवासा ९९, पारनेर १००, पाथर्डी १०४, राहाता २५७, राहुरी १९३, संगमनेर २४७, शेवगाव ११६, श्रीगोंदा २३८, श्रीरामपूर १०९, कॅन्टोन्मेंट ७५, मिलिटरी हॉस्पिटल १२ आणि इतर जिल्हा ४२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील स्थिती?

बरे झालेली रुग्ण संख्या : १,६९,२४८

उपचार सुरू असलेले रूग्ण : २६३२७

मृत्यू : २२०६

एकूण रूग्ण संख्या : १,९७,७८१

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com