जिल्ह्यात करोनाचा कहर सुरूच; नगर शहरासह 'या' तालुक्यात सर्वाधिक रुग्ण

जिल्ह्यात करोनाचा कहर सुरूच; नगर शहरासह 'या' तालुक्यात सर्वाधिक रुग्ण

कोणत्या तालुक्यात किती नवे रुग्ण?

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यात करोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. जिल्ह्यातील विविध तालुक्यात करोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय.

जिल्ह्यात गेल्या २४ तासात २ हजार ६५४ नवे करोना रुग्ण आढळून आले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅब मध्ये ६५१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५८२आणि अँटीजेन चाचणीत १४२१ रुग्ण बाधीत आढळले.

Title Name
Video : नगर जिल्ह्यात मेघगर्जनेसह बेमोसमी पाऊस
जिल्ह्यात करोनाचा कहर सुरूच; नगर शहरासह 'या' तालुक्यात सर्वाधिक रुग्ण

कुठे, किती नवे रुग्ण?

नगर ग्रामीण - ४७६

कोपरगाव - २९४

संगमनेर - २१९

राहता - २१५

श्रीरामपूर - २००

कर्जत - १६२

राहुरी - १५१

अकोले - १४५

श्रीगोंदा - १२४

पारनेर - ११९

नेवासा - ११४

पाथर्डी - ११४

नगर ग्रामीण - १०५

शेवगाव - ९२

भिंगार कॉंटेन्मेन्ट - ७१

जामखेड - ३३

इतर जिल्हा - १३

मिलिटरी हॉस्पिटल - ०७

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com