कोपरगाव मधील करोनाचा कहर थांबेना
सार्वमत

कोपरगाव मधील करोनाचा कहर थांबेना

आज 73 व्यक्तींची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली.

Nilesh Jadhav

कोपरगाव | तालुका प्रतिनिधी | Kopergaon

कोपरगाव शहरासह तालुक्यात करोनाने दिवसेंदिवस नवनवे विक्रम केले आहे. आज 73 व्यक्तींची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली. त्यात 18 जणाचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

काल आढळलेल्या 33 रुग्णाच्या संपर्कातील 73 व्यक्तींची चाचणी करण्यात आल्या, त्यात 54 जनांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर करोनावर मात करणाऱ्या 30 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com