Video - चार तासांची खरेदी साधण्यासाठी नागरिकांची बाजारात गर्दी

अहमदनगर

जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असून प्रशासनाकडून कडक निर्बंध लादले जात आहेत.

दरम्यान, प्रशासनाच्या चार तासांची खरेदी साधण्यासाठी नागरिकांची बाजारात गर्दी होत आहे. ही गर्दी कमी न झाल्यास करोनावर नियंत्रण कसे मिळणार? भिंगार येथील शुक्रवारी झालेल्या परिस्थितीचे दृश्य..

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com