COVID19 : राहाता तालुक्यात 20 करोनाबाधितांची भर

COVID19 : राहाता तालुक्यात 20 करोनाबाधितांची भर

राहाता (का. प्रतिनिधी)

राहाता तालुक्रात 20 करोनाबाधित रुग्ण आढळूून आले आहे. काल 30 रुग्ण बरे होवून गेले .

अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 120 आहे. राहाता तालुक्यात आतापर्यंत 22289 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 21169 रुग्ण बरे होवून घरी गेले. जिल्हा रुग्णालय-02, खासगी रुग्णालयात 17 तर अँटीजन चाचणीत 01 असे एकूण 20 नवीन रुग्ण आढळून आले आहे.

राहाता तालुक्यातील अस्तगाव-01, एकरुखे-02, दाढ बुद्रुक-01, लोणी बुदुक-04 नांदर्खुी बुदुक-01, केलवड बुद्रुक-04, कोल्हार-01, सावळीविहिर बुद्रुक-01, निमगाव-01, पिंपळवाडी-01,नांदूर बुद्रुक-02 असे ग्रामीण 19 तर शहरी राहाता-01 असे सर्व एकूण 20 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com