Corona Update : नेवाशात 23 गावातून 35 बाधित

Corona Update : नेवाशात 23 गावातून 35 बाधित
Corona Update

नेवासा (का. प्रतिनिधी)

नेवासा तालुक्रातील 23 गावांतून काल 35 करोना बाधित आढळून आले.

बेलपिंपळगाव येथे सर्वाधिक 5 जण बाधित आढळून आले. देडगाव येथे चौघे तर खरवंडी येथे तिघे संक्रमित आढळून आले. भालगाव, पिंप्रीशहाली व म्हाळसपिंपळगाव या तीन गावात प्रत्येकी दोघे बाधित आढळले.

रस्तापूर, लोहारवाडी, बर्‍हाणपूर, घोडेगाव, उस्थळदुमाला, कुकाणा, देवगाव, तेलकुडगाव, सौंदाळा, धनगरवाडी, वाकडी, मुकिंदपूर, बहिरवाडी, मोरेचिंचोरे, सोनई, शिरेगाव व नेवासा शहर या 17 गावातून प्रत्येकी एकजण बाधित आढळला.

तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 14 हजार 642 इतकी झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com