Corona Update : जिल्ह्यातील दैनंदिन करोना रुग्णसंख्या पुन्हा वाढली; संगमनेर, श्रीगोंदा टॉपला

कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?
Corona Update : जिल्ह्यातील दैनंदिन करोना रुग्णसंख्या पुन्हा वाढली; संगमनेर, श्रीगोंदा टॉपला

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोना संसर्ग (Corona) काही प्रमाणात आटोक्यात येताना दिसत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन करोना रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरूच आहे. दरम्यान आज नव्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून नगरकरांची चिंता कायम आहे.

आज जिल्ह्यात ८८७ रुग्णांची नोंद झाली. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये (Corona test lab) ४०२, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २५४ आणि अँटीजेन चाचणीत (Antigen test) २३१ रुग्ण बाधीत आढळले.

कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?

संगमनेर - १९७

श्रीगोंदा - १११

पारनेर - ९३

पाथर्डी - ७४

अकोले - ६२

कर्जत - ५७

शेवगाव - ५६

नगर ग्रामीण - ४४

मनपा - ४०

राहुरी - ३६

जामखेड - ३४

नेवासा - २६

श्रीरामपूर - २१

राहता - १५

इतर जिल्हा - ०९

भिंगार कॉंटेन्मेन्ट - ०६

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com