Corona Update : जिल्ह्यातील करोनाचे संकट गडद? रुग्णसंख्येचा आकडा पुन्हा....

कुठे, किती रुग्ण?
Corona Update : जिल्ह्यातील करोनाचे संकट गडद? रुग्णसंख्येचा आकडा पुन्हा....

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील दैनंदिन करोना (Corona) रुग्णांच्या संख्येत चढ-उतार सुरूच आहे. दरम्यान गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील करोना बाधितांची (corona patient in ahmednagar) संख्या वाढत आहे. यामुळे नगरकरांची चिंता कायम आहे. (Ahmednagar Corona update)

Corona Update : जिल्ह्यातील करोनाचे संकट गडद? रुग्णसंख्येचा आकडा पुन्हा....
ह्रदयद्रावक! दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

आज जिल्ह्यात ८५२ रुग्णांची नोंद (COVID19 patient) झाली. जिल्हा रुग्णालयाच्या (District Hospital) करोना टेस्ट लॅबमध्ये ३६१ (Corona Test Lab), खाजगी प्रयोगशाळेत (Private lab) केलेल्या तपासणीत २३३ आणि अँटीजेन चाचणीत (Antigen test) २५८ रुग्ण बाधीत आढळले.

कुठे, किती रुग्ण?

श्रीगोंदा - १६२

संगमनेर - १६०

पारनेर - १०९

अकोले - ६१

राहाता - ५२

पाथर्डी - ५०

नेवासा - ४३

कर्जत - ३८

नगर ग्रामीण - ३५

राहुरी - ३५

शेवगाव - ३०

मनपा - २०

जामखेड - १९

कोपरगाव - १५

इतर जिल्हा - १३

श्रीरामपूर - १०

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com