Corona Update : जिल्ह्यातील दैनंदिन रुग्णसंख्या पाचशेच्या आत, संगमनेर टॉपला

Corona Update : जिल्ह्यातील दैनंदिन रुग्णसंख्या पाचशेच्या आत, संगमनेर टॉपला

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोना संसर्ग (Corona) काही प्रमाणात आटोक्यात येताना दिसत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन करोना रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरूच होता. आज जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या पाचशेच्या आत आहे.

आज जिल्ह्यात ४१३ रुग्णांची नोंद झाली. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये (Corona test lab) ९७, खाजगी प्रयोगशाळेत (Private lab) केलेल्या तपासणीत १९४ आणि अँटीजेन चाचणीत (Antigen test) १२२ रुग्ण बाधीत आढळले.

कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?

संगमनेर - ८२

राहाता - ६४

अकोले - ४३

पारनेर - ४१

नगर ग्रामीण - ३४

कर्जत - २७

राहुरी - २७

शेवगाव - २२

मनपा - १४

नेवासा - १४

इतर जिल्हा - ०९

श्रीगोंदा - ०९

पाथर्डी - ०८

श्रीरामपूर - ०८

कोपरगाव - ०७

जामखेड - ०३

इतर राज्य - ०१

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com