करोना अपडेट : आज जिल्ह्यात किती नवे रुग्ण? कोणत्या तालुक्यात किती?

करोना अपडेट : आज जिल्ह्यात किती नवे रुग्ण? कोणत्या तालुक्यात किती?

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील दैनंदिन करोना (Corona) रुग्णांच्या संख्येत चढ-उतार सुरूच आहे. दरम्यान गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील करोना बाधितांची आकडेवारी वाढत असतांना आज आढळलेल्या आकडेवारीत किंचितशी घट झाली आहे.

आज जिल्ह्यात ४१८ रुग्णांची नोंद (COVID19 patient) झाली. जिल्हा रुग्णालयाच्या (District Hospital) करोना टेस्ट लॅबमध्ये १३९ (Corona Test Lab), खाजगी प्रयोगशाळेत (Private lab) केलेल्या तपासणीत १८५ आणि अँटीजेन चाचणीत (Antigen test) ९४ रुग्ण बाधीत आढळले.

कुठे, किती रुग्ण?

संगमनेर - ९४, पारनेर - ६०, राहाता - ४१, श्रीगोंदा - ३६, नगर ग्रामीण - ३४, शेवगाव - २४, पाथर्डी - २२, नेवासा - १९, मनपा - १६, जामखेड - १५, राहुरी - १४, कोपरगाव - १२, श्रीरामपुर - ११, कर्जत - ०९, इतर जिल्हा - ०७, अकोले - ०४

Related Stories

No stories found.