Coronavirus : करोना बाधितांची संख्या 3 हजारांच्या आत

नगरसह 'या' तालुक्यांमध्ये दोनशेहून अधिक नवे रुग्ण
Coronavirus : करोना बाधितांची
संख्या 3 हजारांच्या आत

अहमदनगर (प्रतिनिधी)-

गेल्या काही दिवसांत पहिल्यांदा मंगळवारी करोना बाधितांची संख्या 3 हजारांच्या आत आली आहे.

मात्र, तरी देखील जिल्ह्यात उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या ही 21 हजारांच्या पुढे आहे. जिल्ह्यातील करोनातून रिकव्हर होणार्‍यांची टक्केवारी मात्र घसरून 83.88 टक्क्यांपर्यंत खाली आहे. जिल्ह्यात काल 2 हजार 631 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोनातून मुक्त झालेल्यांची संख्या आता 1 लाख 19 हजार 241 झाली आहे. काल नव्याने 2 हजार 795 करोना रुग्ण वाढले असून यामुळे उपचार सुरू असणार्‍या

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com