करोना अपडेट : आज जिल्ह्यात किती नवे रुग्ण? कोणत्या तालुक्यात किती?

करोना अपडेट : आज जिल्ह्यात किती नवे रुग्ण? कोणत्या तालुक्यात किती?

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील दैनंदिन करोना (Corona) रुग्णांच्या संख्येत चढ-उतार सुरूच आहे. दरम्यान गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील करोना बाधितांची (corona patient in ahmednagar) आकडेवारी वाढत असतांना आज आढळलेल्या आकडेवारीत थोडीशी घट झाली आहे. आकडा घटला असला तरी नगरकरांची चिंता कायम आहे. (Ahmednagar Corona update)

आज जिल्ह्यात ५५८ रुग्णांची नोंद (COVID19 patient) झाली. जिल्हा रुग्णालयाच्या (District Hospital) करोना टेस्ट लॅबमध्ये ११८ (Corona Test Lab), खाजगी प्रयोगशाळेत (Private lab) केलेल्या तपासणीत १९९ आणि अँटीजेन चाचणीत (Antigen test) २४१ रुग्ण बाधीत आढळले.

कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?

संगमनेर - ९१

अकोले - ७०

पारनेर - ६५

श्रीगोंदा - ६२

राहाता - ४५

पाथर्डी - ३७

शेवगाव - ३३

नेवासा - २५

राहुरी - २४

नगर ग्रामीण -२२

जामखेड - १९

कर्जत - १९

श्रीरामपूर - १४

मनपा - १२

कोपरगाव - १०

इतर जिल्हा - १०

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com