Corona Update : जिल्ह्यात आज सातशेहून अधिक रुग्ण; संगमनेर, पारनेर शंभरच्या पुढे

कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?
Corona Update : जिल्ह्यात आज सातशेहून अधिक रुग्ण; संगमनेर, पारनेर शंभरच्या पुढे

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील दैनंदिन करोना (Corona) रुग्णांच्या संख्येत चढ-उतार सुरूच आहे. दरम्यान गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील करोना बाधितांची (corona patient in ahmednagar) आकडेवारी वाढत असतांना आज आढळलेल्या आकडेवारीत थोडीशी घट झाली आहे. आकडा घटला असला तरी नगरकरांची चिंता कायम आहे. (Ahmednagar Corona update)

आज जिल्ह्यात 736 रुग्णांची नोंद (COVID19 patient) झाली. जिल्हा रुग्णालयाच्या (District Hospital) करोना टेस्ट लॅबमध्ये 224 (Corona Test Lab), खाजगी प्रयोगशाळेत (Private lab) केलेल्या तपासणीत 308 आणि अँटीजेन चाचणीत (Antigen test) 204 रुग्ण बाधीत आढळले.

कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?

संगमनेर - 167

पारनेर - 122

अकोले - 69

श्रीगोंदा - 63

नगर ग्रामीण - 47

पाथर्डी - 45

राहाता - 34

शेवगाव - 32

जामखेड - 31

राहुरी - 27

नगर शहर - 23

कर्जत - 22

नेवासा - 19

कोपरगाव - 14

इतर जिल्हा - 10

श्रीरामपूर - 10

भिंगार - 01

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com