अतिउत्साहा मुळे दुसरी लाट - पालकमंत्री हसन मुश्रीफ

आता लॉकडाऊनचे नियम पाळणे गरजेचे
अतिउत्साहा मुळे दुसरी लाट - पालकमंत्री हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफ

अहमदनगर|Ahmedagar

महाराष्ट्र दिनाच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त अहमदनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, पहिली लाट ओसरत असताना नागरिकांनी सभा-समारंभात दाखवलेल्या अतिउत्साहामुळे आपल्याला दुसऱ्या लाटेला तोंड द्यावे लागत आहे.

Title Name
Photo : महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण
हसन मुश्रीफ

तसेच नगर जिल्ह्यात करोना रुग्णांचा वाढता आलेख पाहता नागरिकांनी कडक लॉकडाऊन पाळण्यासाठी नव्याने आदेश काढून त्याची कडक अंमलबजावणी करण्यास प्रशासनाला सांगितल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com