Coronavirus : जिल्ह्यात आज ३९३ रुग्णांची नोंद

कुठे, किती रुग्ण?
Coronavirus : जिल्ह्यात आज ३९३ रुग्णांची नोंद

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोना (Corona) संसर्ग आटोक्यात येताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली दिसत नाही. मात्र दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार सुरूच आहे.

जिल्ह्यात आज ३९३ रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये ३६, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १०८ आणि अँटीजेन चाचणीत २४९ रुग्ण बाधीत आढळले.

कुठे, किती रुग्ण?

पारनेर - ५२

संगमनेर - ५२

श्रीगोंदा - ३८

जामखेड - ३३

राहाता - ३२

कर्जत - ३१

अकोले - २३

कोपरगाव - २२

श्रीरामपूर - २२

पाथर्डी - २१

राहुरी - १७

मनपा - १६

नगर ग्रामीण - १३

शेवगाव - ०९

इतर जिल्हा - ०७

नेवासा - ०४

भिंगार कॉंटेन्मेन्ट - ०१

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com