Coronavirus : जिल्ह्यात आज ३४३ रुग्णांची नोंद

कुठे, किती रुग्ण?
Coronavirus : जिल्ह्यात आज ३४३ रुग्णांची नोंद

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोना (Corona) संसर्ग आटोक्यात येताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली दिसत नाही.

जिल्ह्यात आज ३४३ रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये १५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १३६ आणि अँटीजेन चाचणीत १९२ रुग्ण बाधीत आढळले.

कुठे, किती रुग्ण?

पारनेर - ५७

पाथर्डी - ४२

नेवासा - ३७

श्रीगोंदा - ३४

कर्जत - ३०

जामखेड - २४

मनपा - २०

राहुरी - २०

श्रीरामपूर - १६

संगमनेर - १५

शेवगाव - १३

नगर ग्रामीण - ११

कोपरगाव - ०७

राहाता - ०७

अकोले - ०६

इतर जिल्हा - ०४

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com