Coronavirus : जिल्ह्यात आज चारशेहून अधिक रुग्णांची नोंद

कुठे किती रुग्ण?
Coronavirus : जिल्ह्यात आज चारशेहून अधिक रुग्णांची नोंद
File Photo

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोना (Corona) संसर्ग आटोक्यात येताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली दिसत नाही.

File Photo
मास्क विचारला म्हणून पोलीस हवालदाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण

जिल्ह्यात आज ४०६ रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये १८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १५२ आणि अँटीजेन चाचणीत २३६ रुग्ण बाधीत आढळले.

कुठे, किती रुग्ण?

पारनेर - ५४

पाथर्डी - ३६

श्रीगोंदा - ३६

नेवासा - ३५

संगमनेर - ३५

कर्जत -३२

शेवगाव - ३१

जामखेड - २९

राहुरी - २९

राहता - २३

अकोले - १७

नगर ग्रामीण - १५

मनपा - १२

श्रीरामपूर - १२

कोपरगाव - ०६

इतर जिल्हा - ०४

शेवगाव - ३३

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com