COVID19 : जिल्ह्यातील दैनंदिन रुग्णांची संख्या चारशेच्या आत, वाचा आजची आकडेवारी

कुठे किती रुग्ण?
COVID19 : जिल्ह्यातील दैनंदिन रुग्णांची संख्या चारशेच्या आत, वाचा आजची आकडेवारी

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोना संसर्ग (Corona) काही प्रमाणात आटोक्यात येताना दिसत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन करोना रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरूच आहे.

दरम्यान आज जिल्ह्यातील रुग्णसंख्येत घट झाली आहे. मात्र रुग्णसंख्येत घट झाली असली तरी नगरकरांची चिंता कायम आहे.

आज जिल्ह्यात ३६५ रुग्णांची नोंद झाली. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये (Corona test lab) ७६, खाजगी प्रयोगशाळेत (Private lab) केलेल्या तपासणीत १८७ आणि अँटीजेन चाचणीत (Antigen test) १०२ रुग्ण बाधीत आढळले.

कुठे किती रुग्ण?

संगमनेर - ४१

श्रीगोंदा - ३९

राहाता - ३३

शेवगाव - ३३

पारनेर - ३२

कोपरगाव - २९

नगर ग्रामीण - २७

नेवासा - २२

मनपा - २०

अकोले - १६

राहुरी - १५

श्रीरामपूर - १५

जामखेड - १३

कर्जत - १०

पाथर्डी - १०

इतर जिल्हा - ०९

मिलिटरी हॉस्पिटल - ०१

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com