Corona Update : जिल्ह्यात आज ५९६ रुग्णांची नोंद; संगमनेर, पारनेर टॉपला

Corona Update : जिल्ह्यात आज ५९६ रुग्णांची नोंद; संगमनेर, पारनेर टॉपला

कुठे, किती रुग्ण?

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील दैनंदिन करोना (Corona) रुग्णांच्या संख्येत चढ-उतार सुरूच आहे. दरम्यान गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील करोना बाधितांच्या (corona patient in ahmednagar) संख्येत आकडेवारी वाढत असतांना आज आढळलेली आकडेवारी स्थिर आहे. आकडा स्थिर असला तरी नगरकरांची चिंता कायम आहे. (Ahmednagar Corona update)

आज जिल्ह्यात ५९६ रुग्णांची नोंद (COVID19 patient) झाली. जिल्हा रुग्णालयाच्या (District Hospital) करोना टेस्ट लॅबमध्ये १४६ (Corona Test Lab), खाजगी प्रयोगशाळेत (Private lab) केलेल्या तपासणीत २८९ आणि अँटीजेन चाचणीत (Antigen test) १६१ रुग्ण बाधीत आढळले.

कुठे, किती रुग्ण?

संगमनेर - ९१

पारनेर - ७६

श्रीगोंदा - ६४

नगर ग्रामीण - ६०

अकोले - ५१

राहुरी - ४२

शेवगाव - ३६

पाथर्डी - ३४

कर्जत - ३०

नेवासा - २८

श्रीरामपूर - १८

राहाता - १६

जामखेड - १५

कोपरगाव - १५

नगर शहर - १४

इतर जिल्हा - ०६

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com