COVID19 : जिल्ह्यात आज ५६७ रुग्णांची नोंद

COVID19 : जिल्ह्यात आज ५६७ रुग्णांची नोंद
करोना अपडेट

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोना (Corona) संसर्ग आटोक्यात येताना दिसत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार सुरूच आहे.

जिल्ह्यात आज ५६७ रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये ६३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २०६ आणि अँटीजेन चाचणीत २९८ रुग्ण बाधीत आढळले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com