Coronavirus : जिल्ह्यात आज ५३८ रूग्णांची नोंद

कुठे किती रुग्ण?
Coronavirus : जिल्ह्यात आज ५३८ रूग्णांची नोंद

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोना (Corona) संसर्ग आटोक्यात येताना दिसत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत चढ उतार सुरूच आहे.

जिल्ह्यात आज ५३८ रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये ७४, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ११७ आणि अँटीजेन चाचणीत ३४७ रुग्ण बाधीत आढळले.

कुठे, किती रुग्ण?

संगमनेर - ११५

पारनेर - ७८

पाथर्डी - ७१

श्रीगोंदा - ५४

कर्जत - ३९

मनपा - २७

अकोले - २५

नगर ग्रामीण - २५

शेवगाव - २३

राहाता - १७

जामखेड - १६

नेवासा - १२

कोपरगाव - ११

राहुरी - १०

इतर जिल्हा - ८

श्रीरामपूर - ०५

भिंगार कॉंटेन्मेन्ट - ०२

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com