Coronavirus : जिल्ह्यातील दैनंदिन रुग्णसंख्या चारशेच्या खाली

कुठे, किती रुग्ण?
Coronavirus : जिल्ह्यातील दैनंदिन रुग्णसंख्या चारशेच्या खाली

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोना (Corona) संसर्ग आटोक्यात येताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली दिसत नाही.

जिल्ह्यात आज ३५३ रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये २०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १५८ आणि अँटीजेन चाचणीत १७५ रुग्ण बाधीत आढळले.

कुठे, किती रुग्ण?

पारनेर - ६२

पाथर्डी - ३९

जामखेड - ३७

संगमनेर - ३६

श्रीगोंदा - ३४

नगर ग्रामीण - २४

नेवासा - २१

शेवगाव - २१

कर्जत - १९

कोपरगाव - १८

मनपा - १७

राहुरी - १०

श्रीरामपूर - ०७

इतर जिल्हा - ०४

राहाता - ०४

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com