Coronavirus : जिल्ह्यात आज चारशेहून अधिक रुग्णांची नोंद

कुठे, किती रुग्ण?
File Photo
File Photo

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोना (Corona) संसर्ग आटोक्यात येताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली दिसत नाही.

जिल्ह्यात आज ४५९ रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये ५७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १४५ आणि अँटीजेन चाचणीत २५७ रुग्ण बाधीत आढळले.

कुठे, किती रुग्ण?

पारनेर - ७१

नेवासा - ४८

संगमनेर - ४७

कर्जत - ४३

पाथर्डी - ३६

श्रीगोंदा - ३५

जामखेड - २९

नगर ग्रामीण - २६

शेवगाव - २४

अकोले - २२

राहाता - १९

राहुरी - १६

मनपा - १४

कोपरगाव - १३

श्रीरामपूर - १२

इतर जिल्हा - ०३

भिंगार कॉंटेन्मेन्ट - ०१

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com