Corona Update : जिल्ह्यात आज चारशेहून अधिक रुग्ण, संगमनेरात पुन्हा शंभरी पार

कुठे किती रुग्ण?
Corona Update : जिल्ह्यात आज चारशेहून अधिक रुग्ण, संगमनेरात पुन्हा शंभरी पार

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील दैनंदिन करोना (Corona) रुग्णांच्या संख्येत चढ-उतार सुरूच आहे. जिल्ह्यात आज चारशेहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे नगरकरांची चिंता कायम आहे.

आज जिल्ह्यात ४४७ रुग्णांची नोंद (COVID19 patient) झाली. जिल्हा रुग्णालयाच्या (District Hospital) करोना टेस्ट लॅबमध्ये १४५ (Corona Test Lab), खाजगी प्रयोगशाळेत (Private lab) केलेल्या तपासणीत २२६ आणि अँटीजेन चाचणीत (Antigen test) ७६ रुग्ण बाधीत आढळले.

कुठे किती रुग्ण?

संगमनेर - १०७, राहाता - ४५, श्रीगोंदा - ४४, पारनेर - ३७, कोपरगाव - ३२, राहुरी - २७, मनपा - २६, नगर ग्रामीण - २५, शेवगाव - २२, कर्जत - १७, अकोले - ११, श्रीरामपुर - १२, पाथर्डी - ११, नेवासा - १०, मिलिटरी हॉस्पिटल - ०७, इतर जिल्हा - ०७, जामखेड - ०६, भिंगार काँटेंमेट - ०१

Related Stories

No stories found.