Corona update : जिल्ह्यात करोना रुग्णसंख्येत चढ-उतार सुरूच; आज किती नवे रुग्ण?

कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?
Corona update : जिल्ह्यात करोना रुग्णसंख्येत चढ-उतार सुरूच; आज किती नवे रुग्ण?

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोना संसर्ग (Corona) काही प्रमाणात आटोक्यात येताना दिसत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन करोना रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरूच आहे. जिल्ह्यातील करोना बाधितांची आकडेवारी वाढत असतांना आज आढळलेल्या आकडेवारीत थोडीशी वाढ झाली आहे. यामुळे नगरकरांची चिंता कायम आहे.

आज जिल्ह्यात ८७१ रुग्णांची नोंद झाली. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये १५०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३३६ आणि अँटीजेन चाचणीत ३८५ रुग्ण बाधीत आढळले.

कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?

संगमनेर - १५८

पारनेर - १३६

शेवगाव - ७१

श्रीगोंदा - ७१

पाथर्डी - ६०

नेवासा - ५८

नगर ग्रामीण - ४७

अकोले - ४४

कर्जत - ४२

राहाता - ४२

मनपा - ३४

कोपरगाव - ३४

श्रीरामपूर - ३०

जामखेड - १६

राहुरी - १६

इतर जिल्हा - ११

इतर राज्य - ०१

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com