COVID19 : जिल्ह्यात नवीन करोनाग्रस्तांचा आकडा पाचशेच्या आत, आज ४५८ रुग्णांची नोंद

कुठे, किती रुग्ण?
COVID19 : जिल्ह्यात नवीन करोनाग्रस्तांचा आकडा पाचशेच्या आत, आज ४५८ रुग्णांची नोंद
करोना अपडेट

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोना (Corona) संसर्ग आटोक्यात येताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली दिसत नाही. मात्र दैनंदिन रुग्ण संख्येत चढ उतार सुरू आहे.

जिल्ह्यात आज ४५८ रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये ४७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १४६ आणि अँटीजेन चाचणीत २६५ रुग्ण बाधीत आढळले.

कुठे, किती रुग्ण?

पारनेर - ५५

शेवगाव - ५४

पाथर्डी - ५२

राहाता - ४४

नगर ग्रामीण - ४२

संगमनेर - ४२

मनपा - २४

नेवासा - २४

श्रीगोंदा - २२

श्रीरामपूर - १९

अकोले - १५

कर्जत - १५

जामखेड - १३

कोपरगाव - १३

इतर जिल्हा - ११

राहुरी - १०

भिंगार कॉंटेन्मेन्ट - ०३

पारनेर - ६३

श्रीगोंदा - ६१

शेवगाव - ३३

पाथर्डी - २९

राहुरी - २९

अकोले - २५

कर्जत - २५

श्रीरामपूर - २३

संगमनेर - २०

जामखेड - १९

नेवासा - १९

राहाता - १९

नगर ग्रामीण - १७

कोपरगाव - १३

मनपा - ०८

इतर जिल्हा - ०७

भिंगार काँटेन्मेंट - ०१

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com