Coronavirus : जिल्ह्यात आज ३५३ रुग्णांची नोंद

Coronavirus : जिल्ह्यात आज ३५३ रुग्णांची नोंद

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोना (Corona) संसर्ग आटोक्यात येताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली दिसत नाही.

Coronavirus : जिल्ह्यात आज ३५३ रुग्णांची नोंद
खळळजनक! डोक्यात फावडे घालून पती-पत्नीचा खून

जिल्ह्यात आज ३५३ रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये ३३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १३३ आणि अँटीजेन चाचणीत १८७ रुग्ण बाधीत आढळले.

कुठे, किती रुग्ण?

पारनेर - ५१

श्रीगोंदा - ४६

पाथर्डी - २८

शेवगाव - २८

राहुरी - २७

नगर ग्रामीण - २३

संगमनेर - २३

कर्जत - २१

राहाता - १९

अकोले - १७

जामखेड - १६

श्रीरामपूर - १६

नेवासा - १२

मनपा - ११

कोपरगाव - ०९

इतर जिल्हा - ०६

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com