Coronavirus : जिल्ह्यात आज ४३७ नवे रुग्ण

Coronavirus : जिल्ह्यात आज ४३७ नवे रुग्ण
File Photo

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोना संसर्ग आटोक्यात येताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली दिसत नाही.

जिल्ह्यात आज ४३७ रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये ३५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १५६ आणि अँटीजेन चाचणीत २४६ रुग्ण बाधीत आढळले.

कुठे, किती रुग्ण?

पाथर्डी - ६०

संगमनेर - ५६

पारनेर - ४७

राहुरी - ४२

राहाता - ३६

श्रीरामपूर - ३५

श्रीगोंदा - २८

अकोले - २७

कर्जत - २४

शेवगाव - १६

नेवासा - १५

नगर ग्रामीण - १४

कोपरगाव - १२

मनपा - ११

जामखेड - १०

इतर जिल्हा - ०४

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com