Corona Update : जिल्ह्यातील रुग्णसंख्या पाचशेच्या आत, मात्र संगमनेरात चिंता कायम

Corona Update : जिल्ह्यातील रुग्णसंख्या पाचशेच्या आत, मात्र संगमनेरात चिंता कायम

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोना संसर्ग (Corona) काही प्रमाणात आटोक्यात येताना दिसत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन करोना रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरूच आहे.

आज जिल्ह्यात 494 रुग्णांची नोंद झाली. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये (Corona test lab) 67, खाजगी प्रयोगशाळेत (Private lab) केलेल्या तपासणीत 229 आणि अँटीजेन चाचणीत (Antigen test) 198 रुग्ण बाधीत आढळले.

कुठे किती रुग्ण?

संगमनेर 102, अकोले 53, पारनेर 52, राहाता 51, नगर ग्रामीण 59, नेवासा 30, शेवगाव 28, श्रीगोंदा 25, मनपा 24, कर्जत 23, पाथर्डी 18, कोपरगाव 15, श्रीरामपूर 13, इतर जिल्हा 11, राहुरी 07, जामखेड 03

Related Stories

No stories found.