COVID19 : आज जिल्ह्यात किती नवे रुग्ण? कोणत्या तालुक्यात किती?

COVID19 : आज जिल्ह्यात किती नवे रुग्ण? कोणत्या तालुक्यात किती?

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील दैनंदिन करोना (Corona) रुग्णांच्या संख्येत चढ-उतार सुरूच आहे. दरम्यान गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील करोना बाधितांची आकडेवारी वाढत असतांना आज आढळलेल्या आकडेवारीत घट झाली आहे.

आज जिल्ह्यात ३१८ रुग्णांची नोंद (COVID19 patient) झाली. जिल्हा रुग्णालयाच्या (District Hospital) करोना टेस्ट लॅबमध्ये ८२ (Corona Test Lab), खाजगी प्रयोगशाळेत (Private lab) केलेल्या तपासणीत २०० आणि अँटीजेन चाचणीत (Antigen test) ३६ रुग्ण बाधीत आढळले.

कुठे, किती रुग्ण?

संगमनेर - ६५, कर्जत - ३६, पारनेर - २७, नगर ग्रामीण - २३, राहाता - २०, राहुरी - १८, मनपा - १६, नेवासा - १६, शेवगाव - १६, इतर जिल्हा - १५, पाथर्डी - १५, अकोले - १२, श्रीगोंदा - ११, कोपरगाव - १०, श्रीरामपूर - ०९, जामखेड - ०७, मिलिटरी हॉस्पिटल - ०२

Related Stories

No stories found.