पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसची सायकल रॅली

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसची सायकल रॅली

अहमदनगर | प्रतिनिधी

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या (Petrol-diesel price hike) निषेधार्थ नगरमध्ये (Ahmednagar) सोमवारी काँग्रेस (Congress) पक्षाच्या वतीने सायकल रॅली (cycle rally) काढण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके (Babasaheb salunke) व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके (Pratap Shelke) यांनी केले.

यावेळी दीप चव्हाण (Dip Chavhan), संपतराव म्हस्के (Sampatrao Mhaske), बाबासाहेब गुंजाळ (Babasaheb Gunjal), किरण पाटील (Kiran Patil), जयंत वाघ (Jayant Wagh) यांच्यासह कार्यकर्त उपस्थित होते. आंदोलकांनी सायकलवर जावून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Collector Dr. Rajendra Bhosale) यांना निवेदन दिले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com