इंधन, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ बेलापूरला काँग्रेसचे आंदोलन

इंधन, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ बेलापूरला काँग्रेसचे आंदोलन

बेलापूर l वार्ताहर

इंधन, गॅस दरवाढीच्या (fuel and gas price hike) निषेधार्थ श्रीरामपूर (Shrirampur) तालुका काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष अरुण पाटील नाईक (Arun Patil Naik) यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रातील मोदी सरकारच्या (Modi Govt) विरोधात बेलापूर (Belapur) येथे आंदोलन करण्यात आले. तसेच सह्यांची मोहीम हाती घेण्यात येऊन केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.

इंधन, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ बेलापूरला काँग्रेसचे आंदोलन
शिर्डी साई संस्थानमधील नियुक्त्यांवरून अजित पवार समर्थकांत नाराजी

यावेळी आ. लहू कानडे (MLA Lahu Kanade), उपनगराध्यक्ष जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे (Karan Sasane), जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर (Sachin gujar), जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे ,जिल्हा समन्वयक बाबासाहेब कोळसे, पंचायत समिती सदस्य वंदनाताई मुरकुटे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुधीर नवले, विद्यार्थी कॉँग्रेस राज्य सचिव अक्षय नाईक, विद्यार्थी कॉन्ग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष आकाश क्षीरसागर, युवक काँग्रेस जिल्हा महासचिव सोमनाथ पाबळे, युवक शहरअध्यक्ष अभिजित लिप्टे, युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष अमोल नाईक, बेलापूर सोसायटीचे अध्यक्ष अनिल पाटील नाईक, ऐनतपुर सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील नाईक, उपाध्यक्ष गोरक्षनाथ कु-हे, देवळाली शहर अध्यक्ष कुणाल पाटील, श्रीमती सुजाता बारगळ, विद्यार्थी कॉन्ग्रेस ता अध्यक्ष वैभव कु-हे, विजय शेलार, बाळासाहेब लगे, अय्याज भाई सय्यद, बाळासाहेब भांड, आतिश देसर्डा, सद्दाम शेख, भाऊसाहेब तेलोरे, बाबासाहेब अमोलिक, श्याम चव्हाण, सुरेश कुर्हे, प्रकाश कुमावत, प्रकाश कुर्हे, जाकीर भाई शेख, सुरेश जाधव विठ्ठलराव वाबळे, गौरव सिकची, संजय शेलार, बंटी शेलार, अनिल नवले, पोपट पवार, रमेश शेलार, गोविंद वाबळे, प्रताप गुजर, शुभम पाटील, समीर सय्यद, आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com