<p><strong>अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar</strong></p><p>शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अहमदनगर शहर परिसरातील एमआयडीसी भागात जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. </p>.<p>तसेच पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामुळे आंबा, कांदा या पिकांचे मोठे नुकसान झाले.</p>