नगरमध्ये दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या
सार्वमत

नगरमध्ये दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या

पोलीस अधिक्षकांकडून शहर पोलिसांची खरडपट्टी

Arvind Arkhade

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरासह उपनगरातून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना वाढतच आहेत. शहर पोलिसांना वाढत्या दुचाकी चोर्‍यांवर नियंत्रण मिळवण्यात अद्याप यश आले नाही.

...
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com