लसीकरणासाठी नागरिकांनी रात्र जागून काढली

शनिवारी रात्री 8 वाजेपासूनच रांगेस सुरुवात; पहाटे 3 वाजता 150 नंबर संपले
लसीकरणासाठी नागरिकांनी रात्र जागून काढली

श्रीरामपुर (प्रतिनिधी) - ग्रामीण रुग्णालर शिरसगाव अंतर्गत आझाद मैदान श्रीरामपूर रेथे लसीकरणासाठी लोकांची चांगलीच धांदल उडत आहे. लोकांनी तर शनिवारी रात्री 8 वाजेपासूनच रांगा लावल्या आहेत. काहींनी तर रात्र जागून काढली आहे.

लसींचा पुरेसा पुरवठा होत नसल्राने नागरिक हवालदिल झाले आहे. रविवारच्या दिवशी केवळ 150 लसींचा डोस आल्यामुळे आपला नंबर अगोदर लागावा म्हणून नागरकांनी तर शनिवार (दि. 16) रात्री 8 वाजेपासून चटया अंथरुन, टु व्हीलर लावून तसेच फोर व्हीलर लावून आपापले नंबर पटकावले होते. पहाटे 3 वाजता 150 नंबर झाल्राचे दृष्र पहारला मिळाले. काहीजण टू व्हीलरवरच तर काहीजण फोर व्हीलरमध्ये जावून झोपले होते. तर काहीजण रस्त्यावरच लसीकरण ठिकाणी मुक्काम ठोकला होता.

शहरात व ग्रामीण मध्रे पहिला डोस घेतलेल्रा अनेक नागरिकांचा बुस्टर म्हणजे दुसर्‍रा डोससाठी कालावधी उलटून गेल्रावर अद्याप लस मिळू शकलेली नाही. सध्रा कोव्हिशील्ड व कोव्हॅक्सीन अशा दोन लसींचा पुरवठा केला जात आहे. त्रात कोव्हीशील्डची निरमित तर कोव्हॅक्सीनचा पुरवठा अनिरमित होत आहे. सुरवातीच्रा काळात कोव्हॅक्सीनची लस घेतली त्रांना दुसरा डोस मिळण्रात अडचण निर्माण झाली होती.

मला लस घेऊन 55 दिवस झाले. रोज चकरा मारतो आहे.असेच लासिकरणासाठी रेणारे नागरिक सांगत आहेत. नागरिक रात्रीच रेऊन बसत असल्राने सकाळी आलेल्रांना लस मिळत नाही. मारबाप सरकारने रावर लक्ष घालून घर घर जाऊ ज्रेष्ठ नागरिकांच्रा लसीकरण करावे, अशी मागणी केली जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com