मंदिरं उघडा... सरकार मंदिरं
सार्वमत

मंदिरं उघडा... सरकार मंदिरं

भाजपचे अहमदनगरमध्ये लाक्षणिक उपोषण

Sandip Rode

राज्यात मदिरालये उघडली, पण मंदिराचे दार अजूनही बंद आहेत. मंदिरं बंद..उघडले बार... उध्दवा, धुंद तुझे सरकार अशी कोटी करत नगर शहर भाजपने मंदिरं उघडे करण्यासाठी आज गांधी मैदानात लाक्षणिक उपोषण केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com