गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र; म्हणाले, "अहमदनगरचे नाव बदलून..."

गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र; म्हणाले, "अहमदनगरचे नाव बदलून..."

अहमदनगर (Ahmednagar)

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून अहमदनगरच्या नामांतराची मागणी केली आहे.

अहमदनगरचं (Ahmednagar) नाव अहिल्यानगर (Ahilya Nagar) करा, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. तसेच आपण स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध कराल आणि होळकरशाहीचा सम्मान कराल ही अपेक्षा असं म्हणत नामांतर न केल्यास बहुजन जागा झालाय आणि संघटीत झालाय, हे ध्यानात ठेवा असा इशारा दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com