अहमदनगर ( प्रतिनिधी ) -

राहुरी तालुक्यातील सडे येथील मृत कोंबडयाचा बर्ड फ्ल्यूचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

त्यामुळे येथील चार हजार कोंबडयाची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यात बर्ड फ्लूचा तिसरा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

दरम्यान, कोंबडयाची शास्त्रीय पध्दतीने व्हिलेवाट लावण्यासाठी नगरहून पथक सडे रवाना झाले आहे. जिल्ह्यात बर्ड फ्लूने हळूहळू हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे