दोन कारच्या अपघातात एक ठार

एक जखमी
दोन कारच्या अपघातात एक ठार

भेंडा |वार्ताहर| Bhenda

नेवासा (Newasa) तालुक्यातील भेंडा (Bhenda) येथे नेवासा शेवगाव रस्त्यावर (Newasa Shevgav Road) कारखाना मेन गेट समोर झालेल्या दोन कारच्या अपघातात (Two Car Accident) एक पादचारी ठार (Death) तर एक जण जखमी (Injured) झाल्याची घटना आज मंगळवार दि. 9 मे रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडले आहे.

दोन कारच्या अपघातात एक ठार
पावसाच्या नैसर्गिक संकटामुळे नगरचे एक हजार कोटींहून अधिकचे नुकसान

याबाबत माहिती अशी की, भेंडा (Bhenda) येथे पाणी घेण्यासाठी उभे असलेल्या स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एमएच 12 एचसी 4200 या कारवर कुकाणेकडून येणारी टाटा पंच एमएच 17 सीआर 42 91 ही कार येऊन धड़कली व रस्त्याचे कड़ेला उभे असलेल्या पदचार्‍यांवर गेली.

दोन कारच्या अपघातात एक ठार
संगमनेरातील लॉजची पोलिसांकडून तपासणी

या अपघातात (Accident) नेवासा तालुक्यातील नागापूर येथील  सुरेश यादव आढागळे यांचा मृत्यू (Death) झाला असून भेंडा (Bhenda) येथील मनोज अस्वले हे गंभीर जखमी (Injured) झाले आहेत.

दोन कारच्या अपघातात एक ठार
कोणत्या महिन्यात काय शिकवायचे ? याचे नियोजन
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com