भंडारदरा पाणलोटात पुन्हा जोरदार पाऊस

भंडारदरा पाणलोटात पुन्हा जोरदार पाऊस

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

भंडारदरा धरण परिसर सलग तिसर्‍या दिवशी साडेसहा वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस झाला.

तीन दिवस झालेल्या या पावसामुळे काही ठिकाणी सोंगणीला आलेल्या भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या अवकाळी संकटामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. या पावसामुळे परिसरात गारठा निर्माण झाल्याने पाणलोटात पुन्हा धुणी पेटल्या आहेत. काल सायंकाळी भंडारदरा धरणात 11039 दलघफू पाणीसाठा होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com