
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara
भंडारदरा धरण परिसरातील मुरशेत, मुतखेल, पांजरे, घाटघर व रतनवाडीच्या घनदाट जंगलात सादडा, बेहडा या वृक्षांवर काळोख्या अंधारात काजवे तुरळक प्रमाणात चमचमत आहे. काजव्यांचे आगमन होऊ लागल्याने यंदा या भागात मान्सूनचे लवकरच आगमन होणार असल्याचा कयास आहे.