भंडारदरा पाणलोटात जोरदार पाऊस

भंडारदरा पाणलोटात जोरदार पाऊस
भंडारदरा

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात (Bhandardara Dam watershed) काल बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून पावसाचा जोर वाढल्याने आज धरणात (Bhandardara Dam) नवीन पाण्याची आवक वाढणार आहे. काल दिवसभर पाणलोटात रिपरिप सुरू होती. पण रात्री जोरदार पाऊस कोसळत होता.

गत पंधरा दिवसांत प्रथमच एवढ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. पावसाचा जोर असाच टिकल्यास हे धरण पूर्ण क्षमतेचे भरण्याची शक्यता आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरात (Bhandardara Dam) काल सायंकाळी 9541 दलघफू (9541टक्के) साठा झाला होता. निळवंडेत (Nilwande) काल सकाळी पाणीसाठा 6522 दलघफू (78.38 टक्के) होता. आज हे धरणही निम्मे होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com