बाभळेश्वर |वार्ताहर| Babhaleshwar

राहाता तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाची असणारी बाभळेश्वर ग्रामपंचायतीच्या 17 जागासाठी 36 उमेदवार रिंगणात होते.

आ. राधाकृष्ण विखे प्रण़ित जनसेवा मंडळ व रावसाहेब म्हस्के व शिवसेना प्रणित महाविकास आघाडी यांच्यात दुरंगी लढत झाली. त्याचबरोबर दोन अपक्ष आपले नशीब अजमावीत होते. आ. राधाकृष्ण विखे प्रण़ित जनसेवा मंडळचा दणदणीत विजय झाला. जनसेवा मंडळाला 14 जागा तर महाविकास आघाडीला 3 जागावर समाधान मानावे लागले.

विजयी उमेद्वार पुढीलप्रमाणे- प्रभाग क्र. 1 अनुसूचित जाती पुरूष- बनसोडे प्रमोद दादाहरी 200 (जनसेवा मंडळ विजयी) बनसोडे पेत्रस उत्तम 151 (महाविकास आघाडी पराभूत), रोकडे गणेश नामदेव 39 (अपक्ष पराभूत). सर्वसाधारण महिला- शिंदे संगिता श्रीकांत 230 (जनसेवा मंडळ विजयी), भोसले मंदा चंद्रकांत 152 (महाविकास आघाडी पराभूत). प्रभाग क्र. 2

सर्वसाधारण पुरुष - म्हस्के राजेंद्र रामदास 552 (महाविकास आघाडी विजयी), बेंद्रे रविंद्र दत्तात्रय 488 (जनसेवा मंडळ पराभूत), गोंडे सतीश भाऊसाहेब 575 (महाविकास आघाडी विजयी), गोंडे भाऊसाहेब हौशिराम 473 (जनसेवा मंडळ पराभूत). अनुसूचित जाती स्ञी- बनसोडे वैशाली विशाल 528 (जनसेवा मंडळ विजयी), बनसोडे सोनाली सुधाकर 482 (महाविकास आघाडी पराभूत).

प्रभाग क्र. 3 सर्वसाधारण पुरुष- बेंद्रे अजित भाऊसाहेब 494 (जनसेवा मंडळ विजयी), बेंद्रे योगेश दादासाहेब 116 (अपक्ष पराभूत), बेंद्रे ज्ञानदेव बबन 103 (महाविकास आघाडी पराभूत). बेंद्रे दादासाहेब तुकाराम 533 (जनसेवा मंडळ विजयी), आरगडे आण्णासाहेव कोडाजी 121 (महाविकास आघाडी पराभूत). सर्वसाधारण महिला- म्हस्के दिपाली मिनिनाथ 522 (जनसेवा मंडळ विजयी), होले पुष्पा राजेंद्र 146 (महाविकास आघाडी पराभूत).

प्रभाग क्र. 4 सर्वसाधारण पुरुष- मोकाशी अमृत श्रीपाद 588 (जनसेवा मंडळ विजयी), बेंदे गंगाधर सुखदेव 209 (महाविकास आघाडी पराभूत). अनुसूचित जाती स्ञी- तुपे रेखा रविंद्र 573 (जनसेवा मंडळ विजयी), धाकतोडे जयश्री विजय 225 (महाविकास आघाडी पराभूत). ओबीसी स्ञी- गुंजाळ प्रिया शिवदास 555 (जनसेवा मंडळ विजयी), कुसळकर मिराबाई दशरथ 234 (महाविकास आघाडी पराभूत).

प्रभाग क्र. 5 ओबीसी पुरूष- आरगंळे निलेश गयाबाप 362 (जनसेवा मंडळ विजयी), कदम किरण जोसेफ 272 (महाविकास आघाडी पराभूत). अनुसूचित जमाती स्ञी- माळी केशरबाई रंगनाथ 370 (जनसेवा मंडळ विजयी), खैरे लता कैलास 263 (महाविकास आघाडी पराभूत). ओबीसी स्ञी- म्हस्के विमल पुंजा 344 (जनसेवा मंडळ विजयी), म्हस्के लतिका राजेंद्र 293 (महाविकास आघाडी पराभूत).

प्रभाग क्र. 6 ओबीसी पुरूष- डहाळे राहुल रामभाऊ 410 (जनसेवा मंडळ विजयी), तांदळे अविनाश किशोर 384 (महाविकास आघाडी पराभूत). ओबीसी स्ञी- कांदळकर निता सचिन 405 (जनसेवा मंडळ विजयी), कांदळकर सुवर्णा अभिजित 385 (महाविकास आघाडी पराभूत). सर्वसाधारण स्ञी- खोबरे तारामती ज्ञानदेव 422 (महाविकास आघाडी विजयी), शिंदे अनिता नवनाथ 374 (जनसेवा मंडळ पराभूत).