खरवंडी (वार्ताहर) -

नेवासा तालुक्यातील खरवंडी (खळवाडी) येथे श्री राम जन्मभूमी मंदिर निधी संकलनास एकनाथ फाटके यांच्याहस्ते

प्रारंभ करण्यात आला. यावेळी माधवराव थोरात, मेजर अरुण फाटके, एकनाथ भोगे, आदिनाथ महाराज फाटके उपस्थित होते.

युवकांनी घरोघरी भेट देऊन श्रीरामाचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून देत होते. सुनील धुमाळ,उद्धव फाटके, संदीप सासवडे, सुनील बारस्कर, गहिनीनाथ सोनटक्के, शुभम मोटे, वैभव गोरे, दीपक खर्डे, महेश फाटके, राम जाधव, गौरव मुरकुटे, अनिल गरड, अरूण गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.